Wednesday, September 9, 2026
Homeमहाराष्ट्रमी एक महिला आहे, माल नाही! अरविंद सावंत यांच्या 'त्या' वक्तव्यावरून शायना...

मी एक महिला आहे, माल नाही! अरविंद सावंत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून शायना एनसी पोहोचल्या पोलीस ठाण्यात

[ad_1]

शायना एनसी यांनी दिली अशी प्रतिक्रिया

अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर शायना एनसी यांनी संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, ‘अरविंद सावंत यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या पक्षाची मानसिकता दर्शवते. मुंबादेवी येथील प्रत्येक स्त्री माल आहे, असे त्यांना वाटते का? हे लोक एखाद्या महिलेचा सन्मान करू शकत नाहीत. म्ही सक्षम स्त्रीला राजकारणात माल म्हणता. तुम्ही एका महिलेला माल म्हटले आहे. मी या प्रकरणी कारवाई करू किंवा नाही, पण याचे उत्तर जनता त्यांना नक्कीच देईल. हे तेच अरविंद सावंत आहेत, ज्यांच्यासाठी आम्ही २०१४ आणि २०१९ मध्ये प्रचार केला होता. पण त्यांची मनःस्थिती, विचार आणि कल्पनाच आहे की, ते एका स्त्रीला माल म्हणत आहेत.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments