Monday, October 5, 2026
Homeमनोरंजन‘महागुरू’ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा; अखेर सचिन पिळगावकर यांनी थेट दिलं...

‘महागुरू’ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा; अखेर सचिन पिळगावकर यांनी थेट दिलं उत्तर!

[ad_1]

सचिन पिळगावकर म्हणतात…

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सचिन पिळगावकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर भाष्य केले आहे. या पोस्टमध्ये सचिन पिळगावकर म्हणाले की, ‘मी लोकसभा निवडणुकीत उतरतोय ही अफवाह माझ्या कानावर ही आली, मी हसलो, एवढच सांगू शकतो की मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी फक्तं आहे माझ्या प्रेक्षकांचा… ६१ वर्ष आपला, सचिन पिळगांवकर’. महागुरूंच्या या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमधून सचिन पिळगावकर यांनी निवडणुकीत उतरणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments