Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रमराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उत्तर महाराष्ट्रातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडणार

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उत्तर महाराष्ट्रातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडणार

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उत्तर महाराष्ट्रातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडणार

[ad_1]

अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा कारखाना, संजीवनी कारखाना आणि शंकरराव काळे कारखाना या तिघांनी जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध करत याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज एकत्रित सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments