Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रमंत्रालयात पुन्हा राडा..! आमदारांनंतर आता धनगर आंदोलकांच्या मंत्रालयाच्या इमारतीवरून संरक्षण जाळीवर उड्या

मंत्रालयात पुन्हा राडा..! आमदारांनंतर आता धनगर आंदोलकांच्या मंत्रालयाच्या इमारतीवरून संरक्षण जाळीवर उड्या

मंत्रालयात पुन्हा राडा..! आमदारांनंतर आता धनगर आंदोलकांच्या मंत्रालयाच्या इमारतीवरून संरक्षण जाळीवर उड्या

[ad_1]

धनगर आरक्षणावरून राज्यातील वातावरण कमालीचं तापलं आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनगरांना आरक्षण देण्यास विरोध करत नरहरी झिरवळ यांच्यासह आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून संरक्षण जाळीवर उड्या मारून आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात गोंधळ घातला आहे. मंत्रालयात लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर ३ आंदोलकांनी उड्या टाकल्यात. यावेळी धनगर आरक्षणासाठी तिघांनी जोरदार घोषणाबाजी करत जाळीवर उड्या मारल्या. पोलिसांनी तत्काळ धाव घेत तिघांना बाहेर काढलं आहे. या घटनेमुळे मंत्रालयात खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments