Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनMhada Lottery 2024: गौरव मोरेला लागली म्हाडाची लॉटरी, घराची किंमत ऐकून बसेल...

Mhada Lottery 2024: गौरव मोरेला लागली म्हाडाची लॉटरी, घराची किंमत ऐकून बसेल धक्का

Mhada Lottery 2024: गौरव मोरेला लागली म्हाडाची लॉटरी, घराची किंमत ऐकून बसेल धक्का

[ad_1]

२७ पैकी कोणत्या कलाकाराला मिळाले घर?

गोरेगाव येथील म्हाडाच्या घरासाठी २७ कलाकारांनी अर्ज केला. त्यामध्ये बिग बॉस मराठी पर्वतींचा विजेता विशाल निकम , लेखक निर्माता निपुण धर्माधिकारी , अभिनेत्री गौतमी देशपांडे , नारायणी शास्त्री , अभिनेत्री किशोरी विज  , रोमा बाली , तनया मालजी , अनिता कुलकर्णी , संचित चौधरी , शेखर नार्वेकर यांनी अर्ज केला होता. त्यामधील गोरेगावचं घर अभिनेत्री गौतमी देशपांडेला मिळाले आहे. त्याचप्रमाणे कन्नमवार नगरमधील घर हे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता निखिल बने याला मिळाले आहे. कन्नमवार नगरमधील घराची किंमत ही ४० लाख रुपये असल्याची चर्चा आहे. तसेच गौतमीच्या गोरेगावमधील घराची किंमत अद्याप समोर आलेली नाही. मात्र, गौरव मोरे आणि शिव ठाकरेच्या घराची विशेष चर्चा रंगली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments