Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशभुयारी मार्गात पाणी साचलेलं असतानाही कार घुसवली; HDFC बँक मॅनेजर आणि कॅशिअरचा...

भुयारी मार्गात पाणी साचलेलं असतानाही कार घुसवली; HDFC बँक मॅनेजर आणि कॅशिअरचा बुडून मृत्यू

[ad_1]

दिल्लीजवळ फरिदाबाद येथे मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. फरिदाबाद शहरात जुन्या रेल्वे स्थानाकजवळ असलेल्या भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यातून कारने प्रवास करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. भुजारी मार्गात साचलेल्या पाण्यात कार बुडाल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. हे दोघे जण एचडीएफसी बँकेचे कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments