Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रभाजपचे 'महाविजय २०२४’; मंगळवारी बावनकुळे घेणार मुंबईतील ३ लोकसभा मतदारसंघाचा आढावा

भाजपचे ‘महाविजय २०२४’; मंगळवारी बावनकुळे घेणार मुंबईतील ३ लोकसभा मतदारसंघाचा आढावा

[ad_1]

भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून लोकसभानिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. ‘महाविजय २०२४’ अंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या मंगळवार २ जानेवारीपासून मुंबई शहरातील लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहे. या प्रवासात ते मुंबईतील लोकसभा क्षेत्रातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments