Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशबाबासाहेब आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होते; आज दलित मुस्लिम असते, काँग्रेस...

बाबासाहेब आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होते; आज दलित मुस्लिम असते, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

बाबासाहेब आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होते; आज दलित मुस्लिम असते, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

[ad_1]

बाबासाहेब आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होते, असा दावा कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार सय्यद अझीम पीर खद्री यांनी केला आहे. तसे झाले असते तर राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर आणि अनेक दलित आज मुस्लिम झाले असते. कर्नाटकातील शिवगाव येथे सोमवारी झालेल्या राजकीय सभेत खद्री बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून यातून पक्षाचा खरा चेहरा समोर आल्याचे म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments