Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशबहिणीची छेड काढल्याचा घेतला भयंकर सूड; गुप्तांग कापले, गळा चिरून केली हत्या

बहिणीची छेड काढल्याचा घेतला भयंकर सूड; गुप्तांग कापले, गळा चिरून केली हत्या

[ad_1]

रीवामध्ये एका भावाने बहिणीच्या छेडछाडीचा इतका भयंकर बदला घेतला, ज्याचा उलगडा व्हायला पोलिसांना आठ महिने लागले. आरोपी भावाने छेडछाड करणाऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. त्याचवेळी चाकूने गळा चिरून त्या व्यक्तीची निर्घृण हत्या केली. ८ महिन्यांपूर्वी घडलेल्या खुनाच्या प्रकरणाचा आता रीवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या खळबळजनक खुनाचा खुलासा करताना सांगितले की, मारेकरी मृत व्यक्तीसोबत काम करणारा प्लंबर असल्याचे निष्पन्न झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments