Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रदोन भावांचं भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! इस्लामपूर येथील धक्कादायक...

दोन भावांचं भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! इस्लामपूर येथील धक्कादायक घटना

[ad_1]

Islampur Murder : कुणाचं भांडण सुरू असल्यास त्यांच्यामध्ये पडू नये असं म्हटलं जातं. मात्र, या कडे दुर्लक्ष करून माणुसकीच्या नात्याने एकाने दोघा भावांमधील भांडण सोडवण्याचा केलेला प्रयत्न हा संबंधित व्यक्तीच्या जीवावर बेतला आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठ येथे घडली आहे. सचिन सुभाष लोंढे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींने त्याच्या छातीत चाकू भोसकून त्याचा खून केला. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments