Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशबसमध्ये चढायला मिळाली नाही जागा, नवऱ्याने बायकोला खिडकीतून आता खेचले, पाहा विचित्र...

बसमध्ये चढायला मिळाली नाही जागा, नवऱ्याने बायकोला खिडकीतून आता खेचले, पाहा विचित्र घटनेचा VIRAL VIDEO

बसमध्ये चढायला मिळाली नाही जागा, नवऱ्याने बायकोला खिडकीतून आता खेचले, पाहा विचित्र घटनेचा VIRAL VIDEO

[ad_1]

सणासुदीच्या काळात बस किंवा ट्रेनमध्ये चढून जागा मिळवणे प्रवाशांसाठी कोणत्याही टास्कहून कमी नसते. अनेक लोक कन्फर्म तिकीट असूनही रेल्वेमध्ये चढू शकत नाहीत. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने दाखवले आहे की, कशीही परिस्थिती असली तरी त्यावर मात करता येते. काही ना काही जुगाड करता येतो. या व्हायरल क्लिपमध्ये दिसते की, बसमध्ये चढण्यास जागा न मिळाल्याने एक पती आपल्या पत्नीला अशा पद्धतीने बसमध्ये घेतो की, लोक म्हणत आहेत, यालाच कपल गोल म्हणतात व जीवनाचे सत्य हेच आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments