Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशफारूक अब्दुल्ला यांनी गायलं ‘तूने मुझे बुलाया शेरावालिये’ भजन, VIDEO व्हायरल

फारूक अब्दुल्ला यांनी गायलं ‘तूने मुझे बुलाया शेरावालिये’ भजन, VIDEO व्हायरल

[ad_1]

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला (Farooq  abdullah) कटरा येथे एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भजनेही गायली. माता वैष्णोदेवी यात्रेच्या बेस कॅम्पवर हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात फारुख अब्दुल्ला ‘तूने मुझे बुलाया शेरावालिये’ या प्रसिद्ध भजनातील ओळ गाताना ऐकू व पाहू शकता. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments