Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रप्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून...

प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं

[ad_1]

Lover Burnt Girlfriend Alive: उत्तर प्रदेशातील प्रतापगडातून खळबळजनक घटना घडली आहे. कोहंडोर परिसरात एका व्यक्तीने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत पेटवून दिले. त्यानंतर स्वत:ही आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर, संबंधित तरुण गंभीररित्या भाजला गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments