Friday, August 14, 2026
Homeमनोरंजन'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरने पत्र लिहून मागितली मुक्ताची माफी, काय असेल आता...

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागरने पत्र लिहून मागितली मुक्ताची माफी, काय असेल आता तिचे पुढचे पाऊल? वाचा

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागरने पत्र लिहून मागितली मुक्ताची माफी, काय असेल आता तिचे पुढचे पाऊल? वाचा

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मराठी नवीन वर्षातील पहिला सण गुढी पाडवा साजरा केला जात आहे. इंद्रा मुक्ताला गुढी पाडव्याची तयारी करण्यास सांगते. मुक्ताची तब्येत बरी नाही, हे लक्षात घेऊन सागरने पहाटे उठून गुढीपाडव्याची तयारी केली आहे. या नव्या वर्षात आता सागर-मुक्ताच्या नात्यातील कडवटपणा जाऊन प्रेमाचा गोडवा येणार का? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. सागरने मुक्तासाठी चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीमध्ये त्याने माफी मागितली असून प्रेमाची कबूली देखील दिली आहे. त्यामुळे मुक्ता काय करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments