Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशपैशांसाठी महिला शिक्षक, डॉक्टरांना करावी लागत आहे देहविक्री ! 'या' देशात सुशिक्षित...

पैशांसाठी महिला शिक्षक, डॉक्टरांना करावी लागत आहे देहविक्री ! ‘या’ देशात सुशिक्षित महिलांची होतेय दुर्दशा

पैशांसाठी महिला शिक्षक, डॉक्टरांना करावी लागत आहे देहविक्री ! ‘या’ देशात सुशिक्षित महिलांची होतेय दुर्दशा

[ad_1]

Viral news : भारताचा शेजारी देश असलेल्या म्यानमारमध्ये अशिक्षित महिलांसह सुशिक्षित महिलांची स्थिती देखील बिकट झाली आहे.  डॉक्टरांपासून शिक्षकांपर्यंत अनेक महिलांना आता घर चालवण्यासाठी देह विकावा लागत आहे. आधीच कोरोना महामारीशी झुंजणाऱ्या देशात लष्करी राजवटीमुळे राजकीय अस्तिर वातावरण आहे. या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये लष्कराने म्यानमारची सत्ता काबीज केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments