Wednesday, October 14, 2026
Homeमहाराष्ट्रपूजा खेडकरप्रमाणे राज्यातील दोन उपजिल्हाधिकाऱ्यांनी MPSC ला गंडवलं! विजय वडेट्टीवारांनी थेट नावंच...

पूजा खेडकरप्रमाणे राज्यातील दोन उपजिल्हाधिकाऱ्यांनी MPSC ला गंडवलं! विजय वडेट्टीवारांनी थेट नावंच सांगितली

[ad_1]

वडेट्टीवार म्हणाले की, आयएएस पूजा खेडकर यांनी यूपीएससीला जसं गंडवलं, अगदी तसाच प्रकार राज्यात एमपीएससीच्या बाबतीत घडला आहे. वडेट्टीवार यांनी राज्यातील दोन अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांच्याविरोधात तक्रारही केली आहे. वडेट्टीवार म्हणाले, पूजा खेडकरवर केंद्र सरकार तसेच यूपीएससीकडून कारवाई सूरू झाली आहे. मात्र एमपीएससीला गंडवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments