Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशपुरुषांसोबत ठेवायचा संबंध, मन भरल्यावर ११ जणांची केली हत्या, मृतदेहावर लिहायचा 'धोकेबाज',...

पुरुषांसोबत ठेवायचा संबंध, मन भरल्यावर ११ जणांची केली हत्या, मृतदेहावर लिहायचा ‘धोकेबाज’, ‘गे’ किलरची धक्कादायक कहाणी

[ad_1]

Punjab Crime Gay serial killer : तुम्ही अनेक भयानक, रानटी गुन्हेगारांच्या गोष्टी ऐकल्या असतील. त्यांच्या अनेक क्रूर गोष्टी देखील तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, पंजाबमध्ये पोलिसांनी एका क्रूर गे सीरियल किलरला अटक केली आहे. या ‘गे’ किलरने तब्बल ११ जणांसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून त्यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. हत्या केल्यानंर आरोपी हा त्यांची माफी मागून त्यांच्या अंगावर ‘धोकेबाज’ लिहायचा.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments