Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात बावधन येथे हेलिकॉप्टर कोसळले! तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता

पुण्यात बावधन येथे हेलिकॉप्टर कोसळले! तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता

[ad_1]

pune bavdhan helicopter crash : पुण्यात बावधन  बुद्रुक गावाजवळ बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळले. या घटनेची माहिती स्थानिकांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. या अपघातात तीन जण ठार झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या रवाना झाल्या आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments