Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशViral Video: तीन दरोडेखोरांशी एकटी भिडली महिला! धडसानं केलं घराचं संरक्षण; घटनेचा...

Viral Video: तीन दरोडेखोरांशी एकटी भिडली महिला! धडसानं केलं घराचं संरक्षण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: तीन दरोडेखोरांशी एकटी भिडली महिला! धडसानं केलं घराचं संरक्षण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Viral Video: सोशल मीडियावर एका महिलेच्या धाडसाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक महिला न घाबरता विलक्षण धाडस आणि साहस दाखवत एकटीच तीन दरोडे खोरांशी लढतांना दिसतआहे. पंजाबमधील या महिलेच्या धाडसामुळे दरोड्याचा प्रयत्न हाणून पडला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेक नेटकरी या महिलेचे कौतुक करत आहेत. व्हिडिओत घरात घुसलेल्या तीन दरोडे खोरांशी एकटी महिला लढतांना दिसत आहे. तसेच त्यांना तिने पळवून देखील लावले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments