Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यातील वानवडी येथे अपघात, १४ वर्षांच्या मुलानं टँकर चालवत अनेकांना धडकलं; परिसरात...

पुण्यातील वानवडी येथे अपघात, १४ वर्षांच्या मुलानं टँकर चालवत अनेकांना धडकलं; परिसरात खळबळ!

[ad_1]

Pune Accident News Today: पुण्यातील कल्याणीनगर येथे एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोघांना चिरडल्याची घटना ताजी असताना पुण्यात पुन्हा असाच एक अपघात घडला. पुण्यातील वानवडी परिसरात आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अवघ्या १४ वर्षाच्या मुलाने टँकर चालवताना अनेकांना धडक दिल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी या अल्पवयीन टँकर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments