Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे ते मिरज रेल्वे मार्गावरील प्रवास झाला सुसाट.. आता ११० Kmph वेगाने...

पुणे ते मिरज रेल्वे मार्गावरील प्रवास झाला सुसाट.. आता ११० Kmph वेगाने धावणार गाड्या

पुणे ते मिरज रेल्वे मार्गावरील प्रवास झाला सुसाट.. आता ११० Kmph वेगाने धावणार गाड्या

[ad_1]

मध्य रेल्वेच्यापुणे विभागामध्ये रेल्वे गाड्यांचा वेग वाढण्यासाठी मागील काही दिवसांपासून पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये सिग्नल काम, ओव्हर हेड इक्विपमेंट नियमन, लोहमार्गांची संख्या वाढवणे, मार्ग दुहेरीकरण तसेच अन्य तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आले. ही कामे पूर्ण झाल्यामुळे पुणे विभागातील रेल्वे गाड्यांचा कमाल वेग आता ताशी१०० वरून ११० किलोमीटर प्रतितासवर पोहोचला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments