Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेश’पीएलआयमुळे देशात तब्बल ५ लाख रोजगार निर्मिती; मंत्री अश्विनी वैष्णव यांचा दावा

’पीएलआयमुळे देशात तब्बल ५ लाख रोजगार निर्मिती; मंत्री अश्विनी वैष्णव यांचा दावा

[ad_1]

Five lakh jobs via PLI for cellular phone company : देशात मोबाईल फोन उत्पादन वाढवण्यासाठी भारताच्या उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेमुळे देशात तब्बल ५ लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, असा दावा दूरसंचार आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. गुरुवारी पॅजेट इलेक्ट्रॉनिक्सच्या नवीन उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी वैष्णव बोलत होते. वर्षभरात २५ लाख फोन तयार करण्यात येणार आहे. पीएलआय योजनेमुळे मोबाईल उद्योगात वाढीव रोजगार निर्मिती ५ लाख झाली आहे. पुढील पाच वर्षांत ही संख्या वाढेल असा विश्वास देखील वैष्णव यांनी व्यक्त केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments