Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रडोंबिवली : शेजारचे दुकान भाड्याने घेतले अन् भितींला भगदाड पाडून ज्वेलर्सच्या दुकानात...

डोंबिवली : शेजारचे दुकान भाड्याने घेतले अन् भितींला भगदाड पाडून ज्वेलर्सच्या दुकानात मारला डल्ला; ७५ लाखांचा ऐवज लंपास

डोंबिवली : शेजारचे दुकान भाड्याने घेतले अन् भितींला भगदाड पाडून ज्वेलर्सच्या दुकानात मारला डल्ला; ७५ लाखांचा ऐवज लंपास

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम येथे असणाऱ्या रत्न सागर ज्वेलर्सच्या शेजारी असलेला रिकामा गाळा भाड्याने घेऊन ही चोरी केली गेली. झारखंड राज्यातील काही तरुणांनी हा गाळा भाड्याने घेतला होता. त्यांनी भाड्याने घेतलेल्या गाळ्याबाहेर मोमोज तयार करण्याचा बोर्ड लावला होता. या दुकानातून शेजारच्या ज्वेलरी दुकानात चोरट्यांनी प्रवेश करत दागिने लंपास केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments