Friday, October 2, 2026
Homeमनोरंजन'पहाटे लवकर उठून गुढी उभरली', जिनिलियाने शेअर केला रितेश देशमुखचा मुलांसोबत व्हिडीओ

‘पहाटे लवकर उठून गुढी उभरली’, जिनिलियाने शेअर केला रितेश देशमुखचा मुलांसोबत व्हिडीओ

[ad_1]

गुढीपाडव्यानिमित्ताने वाहतुकीत बदल

गुढी पाडवा या सणानिमित्त अनेक ठिकाणी शोभा यात्रा काढल्या जातात. रस्त्यावर होणारी गर्दी पाहता मुंबई, ठाणे, डोंबिवली येथील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. काही मार्ग बंद करण्यात आले आहे तर काही मार्गावरची वाहतूक वळवण्यात आली आहे. गिरगाव येथील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. गिरगावात मोठ्या प्रमाणावर शोभायात्रा काढण्यात येतात. त्यामुळे येथील काही मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ही गर्दी लक्षात घेता वाहतुकीसाठी मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत गिरगावची शोभायात्रा व विशिष्ट भाग वगळता उर्वरित भागात वाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments