Sunday, September 6, 2026
Homeमहाराष्ट्रपरभणीला जात असतांना शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात! रुग्णवाहिकेनं ब्रेक दाबला अन्...

परभणीला जात असतांना शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात! रुग्णवाहिकेनं ब्रेक दाबला अन् गाड्या एकमेकांवर आदळल्या

परभणीला जात असतांना शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात! रुग्णवाहिकेनं ब्रेक दाबला अन् गाड्या एकमेकांवर आदळल्या

[ad_1]

Sharad Pawar Convoy Car Accident : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार हे बीड मधून परभणीला जात असतांना यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. शनिवारी शरद पवार हे बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग व परभणीच्या दौऱ्यावर होते. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची शरद पवार यांनी भेट घेत त्यांचे सांत्वनापर केले. यानंतर शरद पवार हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी परभणीला जात होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला हा अपघात झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments