Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशपत्नीची हत्या करून मृतदेहाचे चाकूने केले तुकडे; नंतर तीन दिवस प्रेशर कुकरमध्ये...

पत्नीची हत्या करून मृतदेहाचे चाकूने केले तुकडे; नंतर तीन दिवस प्रेशर कुकरमध्ये उकळले, निवृत सैनिकाने गाठला क्रूरतेचा कळस

पत्नीची हत्या करून मृतदेहाचे चाकूने केले तुकडे; नंतर तीन दिवस प्रेशर कुकरमध्ये उकळले, निवृत सैनिकाने गाठला क्रूरतेचा कळस

[ad_1]

Hyderabad Crime : माणुसकीला हादरवून टाकणारी व क्रूरतेचा कळस गाठणारी एक घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून पत्नीशी वाद झाल्याने पतीने तिची हत्या केली आहे. यानंतर आरोपीने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते प्रेशर कुकरमध्ये शिजवून त्याची विल्हेवाट लावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृत महिला ही आठवड्यापासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता ही धक्कादायक घटना समोर आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments