Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनRamesh Sippy : २३ वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्रीवर जडला 'शोले'च्या दिग्दर्शकाचा जीव!...

Ramesh Sippy : २३ वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्रीवर जडला ‘शोले’च्या दिग्दर्शकाचा जीव! वाचा रमेश सिप्पी यांची लव्हस्टोरी

Ramesh Sippy : २३ वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्रीवर जडला ‘शोले’च्या दिग्दर्शकाचा जीव! वाचा रमेश सिप्पी यांची लव्हस्टोरी

[ad_1]

Ramesh Sippy Birthday : बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत, जे तुम्ही कल्ट सिनेमा म्हणून पाहू शकता. यापैकी एक म्हणजे ‘शोले’, अमिताभ बच्चन-जया भादुरी, धर्मेंद्र-हेमा मालिनी स्टारर हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा सर्वत्र खळबळ उडाली होती. हा चित्रपट त्याच्या गाण्यांपासून ते त्याच्या कथेपर्यंत लोकांना अजूनही आठवतो. आजही शोलेच्या काही सीन्ससाठी लोक दिवाने आहेत. आजही या चित्रपटाचे संवाद लोकांच्या ओठावर आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी होते, ज्यांचे स्वतःचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. आज त्यांच्या वाढदिवस असून, यानिमित्ताने त्यांची प्रेमकथा कशी होती, हे जाणून घेऊया.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments