Tuesday, September 29, 2026
Homeदेश-विदेशपंजाबमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना! माथेफिरूने हातोड्याने तोडला पुतळा

पंजाबमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना! माथेफिरूने हातोड्याने तोडला पुतळा

[ad_1]

Dr. Babasaheb Ambedkar statue vandalise in Amritsar : पंजाबमधील अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. एका माथेफिरूने त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी लावलेल्या शिडीवर चढून पुतळ्यावर हातोड्याने वार केले. यामुळे हा पुतळा तुटला आहे. जवळ असणाऱ्या संविधान प्रतिमेची देखील आरोपीने तोडफोड केली आहे. या घटनेमुळे पंजाबमध्ये मोठा तनाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments