Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशनेहरुंच्या काळात १२ लाख रुपये कमावत असता तर.. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

नेहरुंच्या काळात १२ लाख रुपये कमावत असता तर.. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

नेहरुंच्या काळात १२ लाख रुपये कमावत असता तर.. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा हवाला देत ते म्हणाले की, त्यांच्या सरकारने लोकांच्या उत्पन्नावर भरमसाठ कर लादले, तर मोदी सरकारने करांचा बोजा कमी केला आणि मध्यमवर्गाला अधिक दिलासा दिला. दिल्ली निवडणुकीसाठी आरके पुरम मध्ये एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जर तुम्ही नेहरूजींच्या काळात १२ लाख रुपये कमावले असते तर सरकारने १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर तुमच्या पगारातील एक चतुर्थांश रक्कम कापली असती. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments