Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी, संभाजीनगरमध्ये चिठ्ठी लिहून तरुणाने...

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी, संभाजीनगरमध्ये चिठ्ठी लिहून तरुणाने संपवले जीवन

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी, संभाजीनगरमध्ये चिठ्ठी लिहून तरुणाने संपवले जीवन

[ad_1]

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मात्र सरकारकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. आता थेट मुंबईत घुसणार असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र करत असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी संभाजीनगरमध्ये एका तरुणाने आपले जीवन संपवले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments