Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशनात्याला काळिमा.. बहिणीला स्मशानभूमीत सोडण्याची भीती दाखवून लैंगिक शोषण करत होता भाऊ;...

नात्याला काळिमा.. बहिणीला स्मशानभूमीत सोडण्याची भीती दाखवून लैंगिक शोषण करत होता भाऊ; असा झाला खुलासा

नात्याला काळिमा.. बहिणीला स्मशानभूमीत सोडण्याची भीती दाखवून लैंगिक शोषण करत होता भाऊ; असा झाला खुलासा

[ad_1]

अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत सोडण्याची भीती दाखवून मामाचा २० वर्षीय मुलगा तिचे लैंगिक शोषण करत होता. अनेक वेळा तो अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत घेऊन गेला व तिला तेथे सोडूनही आला. तेथून मुलगी रडत रडत घरी आली होती. आरोपी सतत तिचा गैरफायदा घेत होता. ११ वर्षीय पीडितेने शुक्रवारी बाल कल्याण समिती (सीडब्ल्यूसी) समोर आपबिती सांगितली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments