Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशधक्कादायक! वसतिगृहात उंदीर प्रतिबंधक फवारणीमुळे १९ विद्यार्थ्यांना विषबाधा; तिघांची प्रकृती गंभीर, बेंगळुरूतील...

धक्कादायक! वसतिगृहात उंदीर प्रतिबंधक फवारणीमुळे १९ विद्यार्थ्यांना विषबाधा; तिघांची प्रकृती गंभीर, बेंगळुरूतील घटना

[ad_1]

Bengaluru news : बेंगळुरूच्या आदर्श नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहात एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी वसतिगृहात उंदीर प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात आली. या औषधांमुळे १९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments