Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे विमानतळावर महिला प्रवाशाचं संतापजनक कृत्य, समजूत घालणाऱ्या सीआयएसएफ जवानाच्या हातालाही चावली

पुणे विमानतळावर महिला प्रवाशाचं संतापजनक कृत्य, समजूत घालणाऱ्या सीआयएसएफ जवानाच्या हातालाही चावली

[ad_1]

Indigo Pune- Delhi Flight: पुणे विमानतळावर महिला प्रवाशाने महिला जवानाला मारहाण करून तिच्या हाताचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात पुण्याच्या विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी महिला आणि इतर प्रवाशाचे सीटवरून भांडण झाले. हे भांडण मिटवण्यासाठी महिला जवानाने मध्यस्ती केली. त्यावेळी आरोपी महिलेने तिच्या हाताचा चावा घेतला. पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानात हा प्रकार घडला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments