Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशधक्कादायक.. बहिणीच्या हळदीत डान्स करताना तरुणीला हार्ट अटॅक; जागीच मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक.. बहिणीच्या हळदीत डान्स करताना तरुणीला हार्ट अटॅक; जागीच मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक.. बहिणीच्या हळदीत डान्स करताना तरुणीला हार्ट अटॅक; जागीच मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

डॉक्टरांनी सांगितले की, डान्स करताना रिमशाला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातच तिचा मृत्यू झाला. रिमशाच्या मृत्यूची बातमी ऐकताच तिच्या कुटूंबीयांनी आक्रोश केला व लग्नाचा कार्यक्रम स्थगित केला. तरुणी डान्स करताना काही लोक तिचा व्हिडिओ बनवत होते. जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, युवती डान्स करताना अचानक जमिनीवर पडते. पोलिसांनी सांगितले की, नाचताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. कुटूंबाने कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments