Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशधक्कादायक! दाजीने चिकन खाण्यास नकार दिल्याने मेहुण्याने लोखंडी रॉडने मारहाण करत केली...

धक्कादायक! दाजीने चिकन खाण्यास नकार दिल्याने मेहुण्याने लोखंडी रॉडने मारहाण करत केली हत्या

[ad_1]

Delhi Murder : दाजीने चिकन खाण्यास नकार दिल्याने मेहुण्याने दाजीला लोखंडी रॉडने मरण करत त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीतील आनंद विहार भागात ही घटना घडली आहे. चिकन खाण्यास नकार दिल्याने मेहुण्याने दाजीला जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी  पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments