Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिलं शपथविधीचं आमंत्रण! कोणा-कोणाला केला फोन? वाचा!

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिलं शपथविधीचं आमंत्रण! कोणा-कोणाला केला फोन? वाचा!

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिलं शपथविधीचं आमंत्रण! कोणा-कोणाला केला फोन? वाचा!

[ad_1]

Devendra Fadnavis Maharashtra CM : आज मुंबईत आझाद मैदानावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शाही शपथविधी पार पडणार आहे. यावेळी अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना देखील स्वत: फोन करत शपथविधी सोहळ्यासाठी खास आमंत्रण दिले आहे. फडणवीस यांनी जेष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नाना पटोले यांच्यासह आदींना फोन केले. त्यांचे हे कट्टर विरोधक शपथविधीला उपस्थित राहणार का ? या कडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments