Thursday, October 8, 2026
Homeदेश-विदेशदिल्लीत अग्नितांडव! पेंट फॅक्टरीला भीषण आग, ११ जण होरपळून ठार, ३...

दिल्लीत अग्नितांडव! पेंट फॅक्टरीला भीषण आग, ११ जण होरपळून ठार, ३ जखमी

[ad_1]

या आगीच्या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आगीच्या ज्वाळा या हवेत उंचावर जात आहेत. आगीसोबतच धुराचे लोटही हवेत दिसत होते. ही आग एवढी भीषण होती की आजूबाजूच्या दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments