Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रshark in palghar : पालघर येथे तरुणाच्या पायाचा लचका तोडणाऱ्या मृत शार्क...

shark in palghar : पालघर येथे तरुणाच्या पायाचा लचका तोडणाऱ्या मृत शार्क माशाच्या पोटातून निघाली तब्बल १५ पिल्लं

shark in palghar : पालघर येथे तरुणाच्या पायाचा लचका तोडणाऱ्या मृत शार्क माशाच्या पोटातून निघाली तब्बल १५ पिल्लं

[ad_1]

shark attack at vaitarna creek : पालघर येथील वैतरणा खाडीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर शार्क माशाने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्यात माशाने तरुणाच्या पायाचा लचका तोडल्याने तरुण गंभीर जखमी झाला होता. या तरूणांवर सेलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, हल्ला करणारा मादी जातीचा हा शार्क मासा मृत अवस्थेत सापडला होता. या माशाला जेसीबीच्या साह्याने नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले आहे. हा बुल शार्क जातीचा मासा असून त्याच्या पोटातून तब्बल १५ पिल्लं काढण्यात आली आहे. प्रत्येक पिल्लाचं वजन हे ५ किलो आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments