Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रतुम्हाला भांडी घासायलाही बोलावलं नाही का? अंबानींच्या लग्नातील तेजस ठाकरे यांच्या डान्सवरून...

तुम्हाला भांडी घासायलाही बोलावलं नाही का? अंबानींच्या लग्नातील तेजस ठाकरे यांच्या डान्सवरून सुषमा अंधारेंचा तिखट पलटवार

तुम्हाला भांडी घासायलाही बोलावलं नाही का? अंबानींच्या लग्नातील तेजस ठाकरे यांच्या डान्सवरून सुषमा अंधारेंचा तिखट पलटवार

[ad_1]

अनंत अंबानींच्या लग्नातील डान्स सोहळ्यात तेजस ठाकरे डान्स करताना दिसून आले. त्यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी मराठी अस्मिता, मराठी-गुजराती वाद आदीचा उल्लेख करत टीकेची संधी साधली.भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले की, जो मराठी तरुण “गोविंदा रे गोपाळा”म्हणत दहीहंडीत नाचताना कधी दिसला नाही..ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत,जो होळीला “आयना का बायना..” म्हणताना कधी दिसला नाही “गणा धाव रे… मला पाव रे..” म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही..तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला…!हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहूनमहाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात “धकधक” झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments