Sunday, September 27, 2026
Homeदेश-विदेशतीच तारीख, तीच पद्धत! 6 वर्षांनंतर बुऱ्हाडी हत्याकांडाची पुनरावृत्ती, एकाच कुटुंबातील 5...

तीच तारीख, तीच पद्धत! 6 वर्षांनंतर बुऱ्हाडी हत्याकांडाची पुनरावृत्ती, एकाच कुटुंबातील 5 जणांचा गळफास

[ad_1]

MP Incident : मध्यप्रदेशमधल्या अलीराजपूर जिल्ह्यातील रावडी गावात एका घरात पाच जणांचे मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सामुहिक आत्महत्येच्या प्रकारामागे नेमकं काय कारण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments