Sunday, September 27, 2026
Homeमहाराष्ट्रदीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगचा वाद पेटला; नागरिकांनी तोडफोड केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिली...

दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगचा वाद पेटला; नागरिकांनी तोडफोड केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिली कामाला स्थगिती

[ad_1]

Nagpur deekshabhoomi  underground parking : नागपूरच्या दीक्षाभूमीतील अंडरग्राउंड पार्किंगचा मुद्दा चांगलाच तापला असून आंबेडकर अनुयायींनी येथील पार्किंगच्या बांधकामाची तोडफोड करत याला विरोध दर्शवला. या भूमिगत पार्किंगमुळे दीक्षाभूमीच्या स्तुपाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असा दावा आंदोलकांनी केला आहे. नागरिकांच्या आंदोलनानंतर घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान पार्किंगच्या बांधकामाची तोडफोड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधकामाला स्थगिती देत असल्याची घोषणा विधानसभेत केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments