Thursday, September 10, 2026
Homeदेश-विदेशडोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल कधी लागणार? जाणून...

डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल कधी लागणार? जाणून घ्या वेळ आणि तारीख

[ad_1]

US Presidential Election Results : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान पार पडत आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत आहे. आधी जो बायडेन यांच्याशी ट्रम्प यांचा थेट सामना होणार होता. पण ऐनवेळी बायडेन यांच्या माघारीमुळे कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यात आली. जनमत चाचणीत दोघांनाही समान मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकी कोण बाजी मारणार या कडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments