Thursday, September 10, 2026
HomeमनोरंजनSharda Sinha : बिहार कोकीळा शारदा सिन्हा यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात...

Sharda Sinha : बिहार कोकीळा शारदा सिन्हा यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

[ad_1]

Sharda Sinha Passes Away : प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचं मंगळवारी रात्री  निधन झालं. त्या गेल्या काही दिवसांनपासून आजारी होत्या.  दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाअखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी सायंकाळी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान शारदा सिन्हा यांचं मंगळवारी रात्री  निधन झालं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments