Saturday, October 17, 2026
Homeदेश-विदेशडीजेच्या तालावर डान्स करताना नवरदेवाच्या भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, घटना VIDEO मध्ये...

डीजेच्या तालावर डान्स करताना नवरदेवाच्या भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, घटना VIDEO मध्ये कैद

[ad_1]

Heart Attack Death : उत्तरप्रदेशातील एटा जिल्ह्यात अशीच एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे भावाच्या वरातीत डीजेवरील गाण्यांच्या तालावर नाचताना एक १५ वर्षीय मुलगा अचानक जमिनीवर कोसळला व जागीच त्याचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments