Saturday, September 5, 2026
Homeदेश-विदेशटीप दिली नाही म्हणून पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या मुलीने गरोदर महिलेवर चाकूने केले...

टीप दिली नाही म्हणून पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या मुलीने गरोदर महिलेवर चाकूने केले १४ वार

टीप दिली नाही म्हणून पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या मुलीने गरोदर महिलेवर चाकूने केले १४ वार

[ad_1]

Viral News : अमेरिकेतील फ्लोरिडा मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  केवळ दोन डॉलरची टीप दिली नाही म्हणून एका पिझ्झा डिलिव्हर करणाऱ्या तरुणीने एका गरोदर महिलेवर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या मुलीला अटक करण्यात आली आहे.  महिलेने तिला  दोन डॉलरची टिप देण्यास नकार दिल्याने ती  संतापला आणि तिने तब्बल १४ वेळा चाकूने महिलेवर वार केले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments