Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशझारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा की भाजप युती? कोण स्थापन करणार सरकार? एक्झिट...

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा की भाजप युती? कोण स्थापन करणार सरकार? एक्झिट पोलमध्ये मोठा खुलासा

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा की भाजप युती? कोण स्थापन करणार सरकार? एक्झिट पोलमध्ये मोठा खुलासा

[ad_1]

Jharkhand Election Exit Poll Results 2024: झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आज (२० नोव्हेंबर) रोजी पार पडला. ही निवडणूक प्रामुख्याने रोजगार, विकास, महागाई, भ्रष्टाचार, घराणेशाही, घुसखोरी या मुद्द्यांवर लढली गेली. मतदान संपले असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील झाले आहे. झारखंडच्या ८१ सदस्यीय विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार असून त्यापूर्वीच एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. एक्झिट पोलमध्ये कोणता पक्ष सरकार स्थापन करणार ‘या’ विषयी जाणून घेऊयात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments