Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशजीन्स घालून आलेल्या वकिलाला हायकोर्टानं थेट कॅम्पसमधून बाहेर काढलं! सुप्रीम कोर्टानेही दिला...

जीन्स घालून आलेल्या वकिलाला हायकोर्टानं थेट कॅम्पसमधून बाहेर काढलं! सुप्रीम कोर्टानेही दिला दणका

जीन्स घालून आलेल्या वकिलाला हायकोर्टानं थेट कॅम्पसमधून बाहेर काढलं! सुप्रीम कोर्टानेही दिला दणका

[ad_1]

वकिलाने सर्वोच्च न्यायालयासमोर उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. यामध्ये त्याने जीन्स घातल्याबद्दल कोर्टाबाहेर फेकण्याचा आदेश मागे घेण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने मात्र हा आदेश मागे घेण्यास नकार दिला. कोर्टाने म्हटलं होतं की, “जर जीन्स कोर्टात घालता येत असेल, तर अर्जदार पुढील प्रश्न विचारू शकतो की, त्याला फाटलेली जीन्स, फिकट जीन्स, प्रिंटेड पॅच असलेली जीन्स घालून कोर्टात हजर का होऊ देऊ नये. काळा ट्रॅक पँट किंवा काळ्या रंगाच्या पायजामा घालण्याची परवानगी का दिली जाऊ नये.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments