Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रजय शाह बीसीसीआयचे सेक्रेटरी कसे?; घराणेशाहीवर बोलणाऱ्या अमित शाहांना ठाकरेंच्या शिवसेनेचं चोख...

जय शाह बीसीसीआयचे सेक्रेटरी कसे?; घराणेशाहीवर बोलणाऱ्या अमित शाहांना ठाकरेंच्या शिवसेनेचं चोख प्रत्युत्तर

जय शाह बीसीसीआयचे सेक्रेटरी कसे?; घराणेशाहीवर बोलणाऱ्या अमित शाहांना ठाकरेंच्या शिवसेनेचं चोख प्रत्युत्तर

[ad_1]

‘शरद पवार यांचं कुटुंब राजकारणात आहे. त्यांनी कधी म्हटलं नाही माझी मुलगी मुख्यमंत्री होणार म्हणून. त्यांची मुलगी वर्षानुवर्षे लोकसभा निवडणूक लढते आहे. पवारांनी कृषी, शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात जे काम केलाय, त्याचा गौरव यांच्याच सरकारनं पद्मविभूषण देऊन केला आहे. मग कुठल्या घराणेशाहीबद्दल बोलता? घराणेशाही भाजपनंच खऱ्या अर्थानं पोसली आहे. ज्यांना कुटुंब असतं तेच कुटुंबाबद्दल सांगू शकतात. जे लोक आडवाणी यांच्यासारख्या वडिलाधाऱ्या व्यक्तीला सांभाळू शकत नाहीत ते काय कुटुंबांवर बोलणार,’ असा खोचक टोलाही राऊत यांनी हाणला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments