Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला, संडे मार्केटमध्ये फेकलेल्या ग्रेनेडने १२ जण जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला, संडे मार्केटमध्ये फेकलेल्या ग्रेनेडने १२ जण जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला, संडे मार्केटमध्ये फेकलेल्या ग्रेनेडने १२ जण जखमी

[ad_1]

जम्मू-काश्मीर रविवारी झालेल्या आणखी एका दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. श्रीनगरच्या संडे बाजारात दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना श्री महाराजा हरिसिंह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी रविवारच्या बाजारात चांगलीच गर्दी झाली होती.  बाजारात खरेदीसाठी लोकांची गर्दी होती. त्याचवेळी हा हल्ला झाला. ग्रेनेड  हल्ल्यानंतर लोक जीव वाचवण्याासाठी सैरावैरा धावू लागले. पर्यटन स्वागत केंद्राजवळील संडे बाजारपेठेत हा हल्ला झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments