Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात पुन्हा हिट अँड रन! दिवाळीचे फटाके उडवताना तरुणाला भरधाव कारने उडवले,...

पुण्यात पुन्हा हिट अँड रन! दिवाळीचे फटाके उडवताना तरुणाला भरधाव कारने उडवले, पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

पुण्यात पुन्हा हिट अँड रन! दिवाळीचे फटाके उडवताना तरुणाला भरधाव कारने उडवले, पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

[ad_1]

पुण्यात ऐन दिवाळीत हिट अँड रनची घटना समोर आली आहे.दिवाळीमध्ये रस्त्यावर दिवाळीचे फटाके उडवताना भरधाव कारने तरुणाला उडवले. पिंपरी चिंचवडमध्ये हा अपघात झाला. रावेत परिसरात रस्त्यावर फटाके उडवणाऱ्या एका ३५ वर्षांच्या तरुणाला भरधाव कारने उडवले यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सीसीटीव्हीमध्ये हा भयावह अपघात कैद झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments